

Television Day 2025
Sakal
easy home remedies to remove fingerprints and dust from TV: आज आंतरराष्ट्रीय दुरचित्रवाणी दिन साजरा केला जात आहे. प्रत्येक घरात स्मार्ट टीव्ही, एलईडी किंवा एलसीडी असते आणि लोक त्यांना केवळ मनोरंजनाचे साधनच नाही तर दैनंदिन जीवनाचा एक भाग देखील मानतात. परंतु कधीकधी, जेव्हा तुम्ही चित्रपट किंवा मालिका पाहण्यासाठी बसता तेव्हा स्क्रीनवर डाग, बोटांचे ठसे किंवा धूळ दिसून येते, ज्यामुळे संपूर्ण मज्जाच खराब होते. तुम्ही कोणत्याही महागड्या उत्पादनांशिवाय तुमचा टीव्ही स्क्रीन स्वच्छ आणि चमकदार ठेवू शकता. यासाठी पुढील गोष्टींचा वापर करु शकता.