
women's empowerment
Sakal
women's empowerment : बाईचं आयुष्य म्हणजे सतत ‘हो’ म्हणत धावणारी सुपरफास्ट एक्स्प्रेस.. पण ‘नाही’ म्हणण्याचा ब्रेक नसला, की अपघात ठरलेलाच!आपण लहानपणापासून शिकतो, की बाईनं ॲडजस्ट केलं पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे, सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे, कुटुंबाला एकत्र ठेवलं पाहिजे, इत्यादी.