
Kalamkari saree
Sakal
रश्मी विनोद सातव
The Art of Kalamkari : भारतात तीन हजार वर्षांपूर्वीपासून कलमकारी शैलीत कलाकृती बनत आहेत. ‘कलमकारी’ ही एक चित्रकलेची सुंदर शैली आहे आणि ज्या साडीवर या शैलीतली चित्रकला हाताने चितारली जाते त्या साडीला ‘कलमकारी साडी’ असं म्हणतात.