
Smile Your Way to Success
Sakal
अश्विनी आपटे-खुर्जेकर
Smile Your Way to Success : आपण जेव्हा एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो, तेव्हा पहिल्या काही सेकंदातच आपल्या मनात त्यांची प्रतिमा निर्माण होते. समोरची व्यक्ती विश्वासार्ह आहे का नाही, जवळीक निर्माण करण्यायोग्य आहे का नाही, हुशार आहे का नाही, अशा एक ना अनेक गोष्टी त्या पहिल्या काही सेकंदांतच आपल्या लक्षात येतात.