
Eating Cucumber In Winter is Beneficial: हिवाळ्यात थंड हवामानामुळे अनेकजण काकडीसारख्या थंड प्रकृतीच्या पदार्थांना आपल्या आहारातून वगळतात. मात्र, अशी चूक करू नका. काकडी आपल्या शरीराला आवश्यक असलेले पाणी, फायबर्स, आणि पोषकतत्त्व पुरवते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीर हायड्रेट राहते.