
पुरुषांनीही घ्यावी त्वचेची काळजी; चाळीशीत अनुभवाल पंचवीशीचा 'फिल'
Skin Care: महिलांच्या त्वचेला जितकीच देखभालीची गरज असते तितकी पुरुषांनाही असते. पण महिलांना आणि पुरुषांनाच्या स्किन केअरमध्ये खूप अंतर असते पण, दोघांनाही आपल्या त्वचेनुसार त्याची काळजी घ्यावी लागते. स्किनची योग्य काळजी घेण्यामुळे तुम्ही ४० ते २५ टक्क्याच्या वयामध्ये वाढू शकता. त्यासाठी योग्य स्किन केअर रुटीन (Skin care routine) फॉलो करणे खूप गरजेचे आहे. पुरुषांनी आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या

Skin Care Tips
हेही वाचा: रक्तातील प्लाझ्मा विकून महिन्याला Disney Worldची सैर करणारी महिला
पुरुषांसाठी स्किन केअर टिप्स | Skin Care Tips for Men
कोणतेही प्रॉडक्ट वापण्याआधी तुमची त्वचा कशी आहे हे ओळखा. कोणतेही प्रॉडक्ट थेट चेहऱ्यावर लावल्यावर आग होत असेल तर तुमची स्किन सेन्सिटिव्ह स्किन आहे. कोणतेही त्रास न जाणवल्यास स्किन नॉर्मल आहे. चेहऱ्यावर त्वचेचा पापुद्रे दिसत असतील तर कोरडी त्वचा (Dry Skin) आहे. चमकदार स्किन असेल पण चेहऱ्यावर तेल दिसत असेल तर तुमची त्वचा तेलकट(oily skin) आहे. काही भाग कोरड आणि काही तेलकट असेल तर त्याला कॉम्बिनेशन स्किन म्हणतात.
हेही वाचा: महिलांना का होतो एंडोमेट्रिओसिस आजार, प्रजननक्षमतेवर कसा होतो परिणाम?
एक्सरसाईज करण्याआधी चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायला विसरू नका
शेव करताना काळजी घ्या की तुमच्या हेअर ग्रोथच्या दिशेनुसार शेव करा. योग्य शेविंग क्रीमचा वापर करा आणि ५-७ शेवनंतर आपले शेविंग ब्लेड नक्की बादला.
स्किनला मॉइश्चराईजर करणे खूप गरजेचे आहे. चेहरा धुतल्यामुळे जेव्हा थोडा ओला असतो तेव्हाच मॉईश्चराईजर लावले पाहिजे.
स्किनवर जेव्हा कोणतेही पुरळ किंवा डाग दिसत असेल त्यावर उपचार घ्या
मॉईश्चराईजरनंतर सनस्क्रिन लावण्याची सवय लावा. तुम्हाला तुमची स्किरन चांगली आणि उन्हापासून सुरक्षित ठेवता येईल.
आठवड्यातून एकदा फेस पॅक (Face Pack) देखील लावू शकता. दूधामध्ये मध टाकून चेहऱ्यावर लावण्यासाठी काकडी, टॉमॅटोचा रस तुमच्यासाठी फायेदशीर ठरेल
जेव्हा कोणतेही प्रॉडक्ट खरेदी करता तेव्हा तुमचा स्किन टाईप लक्षात घ्या.

Skin Care Tips
Web Title: These Skin Care Tips For Men Will Make You Look Like 25 In Your 40s
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..