

Nature First, Always – Mrunmayee Deshpande
Sakal
मृण्मयी देशपांडे
तसं बघायला गेलं, तर हा निरोपाचा लेख! २०२५ या वर्षाचा निरोप घेण्याची वेळ झाली आणि त्यामुळे तुम्हा सर्व वाचक मंडळींचासुद्धा निरोप घेण्याची वेळ झाली. स्वयंपाकघरामध्ये टांगलेलं कॅलेंडर आता बदललं जाणार..