आजचे पंचांग आणि दिनविशेष - २७ ऑगस्ट २०२६

श्रावणातील नारळी पौर्णिमा, धनिष्ठा नक्षत्र आणि मकर-कुंभ राशीतील चंद्रस्थितीसह आजचे सविस्तर पंचांग व दिनविशेष
panchang

panchang

Sakal

Updated on

पंचांग

गुरुवार : श्रावण शुद्ध १४, चंद्रनक्षत्र धनिष्ठा, चंद्रराशी मकर/कुंभ, सूर्योदय ६.२० सूर्यास्त ६.५१, चंद्रोदय सायंकाळी ६.२५, चंद्रास्त सकाळी ६.१५, नारळी पौर्णिमा, शुक्ल यजूः श्रावणी, पौर्णिमा प्रारंभ सकाळी ९.०९, भारतीय सौर भाद्रपद ५ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com