नवरा आणि मी दोघेही पॉर्न स्टार, पण तो लिजेंड आणि मी मात्र वेश्या, असं का?

दोघेही एकच काम करत असलो तरी माझा नवरा हा लोकांसाठी लिजेंड आहे तर मी मात्र वेश्या, असं का ? असा प्रश्न तीने विचारला.
global news
global newssakal
Updated on

युकेची प्रसिद्ध पॉर्न स्टार जेस वेस्ट नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन कायम चर्चेत येत असते. तिच्या सोबतच्या वाईट वागणूकीबद्दल तीने भाष्य केले. तिच्या या वक्तव्याने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Top Brit porn star Jess West has hit out people who call her slut and her husband call legend)

global news
Sex Change : 'आयुष्मान' अंतर्गत ट्रान्सजेंडर करू शकणार मोफत लिंग बदल

पॉर्न स्टार जेस वेस्टनी एका मुलाखतीत सांगितले की मी आणि माझा नवरा दोघेही पॉर्नस्टार आहोत पण जी चांगली वागणूक त्याला मिळते ती वागणूक मला मिळत नाही, अशी खंत तीने व्यक्त केली. ती पुढे म्हणते आम्ही दोघेही एकच काम करत असलो तरी माझा नवरा हा लोकांसाठी लिजेंड आहे तर मी मात्र वेश्या, असं का ? असा प्रश्न तीने विचारला.

global news
Sex Change : 'आयुष्मान' अंतर्गत ट्रान्सजेंडर करू शकणार मोफत लिंग बदल

पॉर्न स्टार जेस वेस्ट गेल्या १५ वर्षांपासून या व्यवसायात काम करते. horny Brits via Babestation and Sexstation या फेमस टेलिव्हिजन शोमुळे जेस खुप फेमस झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com