Unsafe Diet Plans: वजन कमी करण्यासाठी ऑनलाइन डाएट केले फॉलो अन् 18 वर्षीय मुलीचा गेला जीव

Online diet trends that pose serious health risks: कन्नूरमध्ये एका 18 वर्षांच्या मुलीचा ऑनलाईन डाएट फॉलो केल्याने मृत्यू झाला आहे. तिने वजन कमी करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या मदतीने एक खास प्लॅन फॉलो केला होता.
Unsafe Diet Plans:
Unsafe Diet Plans: Sakal
Updated on

How extreme dieting can be fatal for teenagers: आजकाल लठ्ठपणा ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक जीमला जातात, डाएट करतात यासारख्या अनेक गोष्टी करतात. तर अनेक लोक ऑनलाईन डाएट फॉलो करतात. पण ऑनलाईन डाएटमुळे एका १८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना केरळमधील आहे. त्या मुलीने वजन कमी करण्यासाठी ऑनलाईन डाएट फॉलो केले, ज्यामुळे तीचा मृत्यू झाला आहे. वजन वाढण्याच्या भीतीमुळे तिने जेवणही सोडले होते. यामुळे कोणतेही ऑनलाईन डाएट वजन कमी करण्यासाठी फॉलो न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com