Republic Day Makeup: प्रजासत्ताक दिनासाठी तिरंगा मेकअप करा; घरच्याघरी तयार होण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स
Republic Day Makeup look: जर तुम्हाला प्रजासत्ताक दिनासाठी तिरंगा मेकअप करायचा असेल, तर काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही हटके दिसू शकता. विशेषतः डोळ्यांवर तिरंग्याच्या रंगांचा आयशॅडो वापरून तुमचा लूक आणखी आकर्षक करू शकता
भारताचा प्रजासत्ताक दिन प्रत्येक वर्षी 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचा संविधान लागू करण्यात आले आणि भारत एक धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य बनले.