Unknown Facts : न्हवं ते केकवर कॅंडल विझवण्याची प्रथा कुठून आली? काय आहे त्याचं वाढदिवसाशी कनेक्शन!

केकवरील कॅंडल्स तूम्हीही विझवल्या असतील ना?
Unknown Facts
Unknown Facts esakal

दरवर्षी प्रत्येकजण वाढदिवसाची वाट पाहतो. कारण, मित्रांच्या शुभेच्छा आणि वाढदिवसानिमित्त आणला जाणारा स्पेशल केक आपण कापतो. त्यामूळे वाढदिवस लक्षात राहणारा असतो. सध्या वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची प्रथा आहे. पण, वाढदिवस कितीही वेगळा केला, साधेपणाने केला तरी त्यात केक असणारच.

Unknown Facts
Creative cake : आता तुम्हीपण म्हणाल, 'घ्याल का हो राया मला एक केक बनारसी'

केक कापताना आपण केकवर मेनबत्त्या लावतो. आणि त्या विझवून मगच केक लावतो. हे असं का केलं जातं. तूम्हाला माहिती आहे का?. नसेल तर आज यामागील शास्त्रीय कारण जाणून घेऊयात.

आपला देश तसा साधा. आजही आपल्या गावात हिरवळ, प्राणी, शेतकरी खरं ग्रामीण जीवन हिच आपली संस्कृती आहे. आपल्याकडे वाढदिवसाला गोडधोड करतात. मग भारतात वाढदिवसाला केक कापण्याची प्रथा कशी आली.

Unknown Facts
Christmas Cake : कहाणी भारतातील पहिल्या ख्रिसमस केकची; जाणून घ्या कसा अन् कुणी बनवला

आपल्यावर दिडशे वर्ष राज्य करणारे ब्रिटीश त्यांचेच अनुकरण आपण करत होतो. आणि आजही पाश्चिमात्य परंपरा आपल्याला जवळच्या वाटतात. तशीच त्यांची केक कापण्याची प्रथाही आपण सुरू केली.

केकवर असलेली वाजवण्याची भारतातील प्रथा नाही. ही प्रथा परदेशातून आपल्याकडे आली आहे. वाढदिवसा सारख्या शुभ कार्याला आपण मेनबत्ती विझवतो, हे आपल्याकजच्या लोकांना फारसं पटत नाही. कारण, आपल्याकडे शुभ कार्यात दिवे प्रज्वलित केले जातात.

Unknown Facts
Janhvi Kapoor Birthday: जान्हवी लग्नाची झाली! नवराही हवाय, पण वडिलांनी घातलीय एक अट.. बघाच..

मेनबत्ती विझवण्याची ही ही परंपरा ग्रीसमधून आली आहे. ग्रीसमधील जुने जाणते लोक सांगतात की, त्यांच्या पुर्वजांनी ही प्रथा सुरू केली. प्राचीन काळातील लोक कोणाचाही वाढदिवस असेल तर ग्रीक देवाला केक आणि मेणबत्त्या घेऊन जात असत. ग्रीक देवाकडे जाताना लोक त्या मेणबत्त्यांसह केकवर ग्रीक देवाचे प्रतीक बनवत असत. देवाचे प्रतीक बनवून मेणबत्त्यांवर फुंकर मारून विझवल्या जात होत्या.

यामागे असे सांगितले जाते की, मेणबत्त्या विझवण्यामागील कारण म्हणजे मेणबत्त्यांमधून निघणारा पांढराशूभ्र धूर सकारात्मक उर्जा देतो. मेनबत्ती विझल्यावर धूर वर जातो. तो तूमच्या इच्छा तो देवापर्यंत पोहोचवतो.

आजूबाजूला असलेला सगळा धूर देवाच्या दिशेला जात असतो. म्हणूनच ते लोक ही परंपरा पाळायचे. ती आता जगभर मानली जाते.

Unknown Facts
Coconut Sooji Cake : असा चमचमीत केक खाल तर मैद्याचा केक कायमचा विसराल, वाचा रेसिपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com