

Valentines 2026| Wild Romance of Tigers and Their Fierce Love Battles
sakal
Jungle Love Stories: १४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात व्हॅलेंटाइन डे म्हणून उत्साहात साजरा केला जातो. अनादी काळापासून असलेली नैसर्गिक प्रेमभावना किंवा प्रियाराधनाचे प्रकार फक्त मानवी विश्वापुरतेच मर्यादित आहे, असा आपला समज असतो. पण निसर्गात वन्यजीवही आपल्या विशिष्ट पद्धतीने प्रेम व्यक्त करतात, आपल्या इंग्रजी भाषेत सांगायचे तर प्रपोज करतात आणि जोडीदार मिळवायला माणसांसारख्याच अनेक खटपटी, लटपटी करतात. या 'जंगली' प्रेम-आराधनेचा घेतलेला हा मागोवा.