
पुणे: अनहद सोशल फाऊंडेशन प्रस्तुत आणि राईट टू लव्ह आयोजित भव्य ‘प्रेमोत्सव’ जोरदार साजरा झाला. प्रेमाला कोणत्याही चौकटीत न अडकवता, ते मुक्त आणि निर्भय असावे हा संदेश देत पुण्यातील बालगंधर्व पोलीस चौकी, जे. एम. रोड येथे या अनोख्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले.