
how to remove sun tan with cucumber at home: उन्हाळा असो किंवा पावसाळा त्वचेवर टॅनिंग होते. टॅनिंग कमी करण्यासाठी अनेक लोक ब्युटी प्रोडक्ट वापरतात पण त्याचा काही रिझल्ट मिळत नाही. यामुळे अनेक लोक घरगुती उपाय म्हणून काकडी आणि टोमॅटोचा वापर करतात. पण तुम्हाला माहिती आहे का टॅनिंग कमी करण्यासाठी काकडी कि टोमॅटो काय फायदेशीर आहे हे जाणून घेऊया.