

Pre-Marriage Doubts and Google Trends
Sakal
What Boys Search on Google Before Marriage : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस असतो. लग्नानंतर सर्वांचे आयुष्य बदलते. मुलगा असो की मुलगी दोघांच्या आयुष्यातील महत्वाचा निर्णय असतो. त्यामुळे लग्नाआधी अनेकांच्या मनात विविध प्रश्न पडतात. प्रत्येक प्रश्न हे मैत्रिणीला विचारु शकत नाही. अशावेळी अनेक लोक गुगलची मदत घेतात. लग्नाआधी गुगलवर काय सर्च होते हे जाणून घेऊया.