

hidden full name of dmart revealed damani mart
esakal
DMart full name : भारतात जर कोणाला विचारले, “तुझ्या जवळचे आवडते दुकान कोणते?” तर नक्कीच अनेकांच्या तोंडात येईल डी-मार्ट. किराणा, भाजीपाला, कपडे, घरगुटी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स… सर्व काही एकाच छताखाली आणि तेही खूप स्वस्त. त्यामुळेच प्रत्येक महिन्याच्या शेवटी किंवा सणासुदीनं डी-मार्टबाहेर ग्राहकांच्या गाड्यांच्या रांगा लागलेल्या दिसतात. पण या एवढ्या लोकप्रिय डी-मार्टचे खरे पूर्ण नाव काय आहे, हे मात्र ९९ टक्के लोकांना माहीत नाही.