Holi Ash : होळीच्या दुसऱ्या दिवशी राखेचं काय करावं? जाणून घ्या पौराणिक आणि धार्मिक महत्त्व

How to Use Holi Ash : होळी हा रंग, आनंद आणि एकतेचा सण आहे. या दिवशी होलिकेचे दहन केले जाते, ज्यात होलिका नावाच्या राक्षसीला जाळले जाते. पण दुसऱ्या दिवशी त्या राखेचे काय करावे, याबद्दल जाणून घ्या
How to Use Holi Ash
How to Use Holi AshEsakal
Updated on

How to Use Holi Ash: यंदा १३ मार्च २०२५ ला होळी साजरी केली जाणार आहे. होळी हा रंगांचा, आनंदाचा आणि एकतेचा सण असतो. या दिवशी होलिका दहन केले जाते, ज्यामध्ये होलिका नावाच्या राक्षसीला जाळले जाते. दुसऱ्या दिवशी होलिकेची राख शिल्लक राहते. अनेक लोकांना याबद्दल एक प्रश्न पडतो, "ही राख कशी वापरावी?" याविषयीही एक विशेष धार्मिक आणि पौराणिक महत्त्व आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com