
when is dmart biggest sale discount offer
esakal
खरेदीच्या प्रेमींसाठी डीमार्ट हा तर सोन्याचा खजिना आहे. पण आत्ताचा फ्लिपकार्ट आणि अमेजॉनचा सेल पाहून अनेकांना एक प्रश्न पडला असेल..दररोज स्वस्त दरात घरगुती वस्तू मिळणाऱ्या या सुपरमार्केटमध्ये सगळ्यात मोठा सेल कधी असतो? तर याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.