

cheapest low budget clothes saree shop in pune
esakal
Moolchand Mill Pune Offers : मूळचंद मिलच्या साड्या पुण्यात प्रसिद्ध आहेत, पण किंमत ५० रुपयांपासून सुरू होऊन ५,००० रुपयांपर्यंत जाते. तुम्हाला यापेक्षा अर्ध्या किंमतीत दर्जेदार साड्या हव्या असतील? मग या ५ ठिकाणांना नक्की भेट द्या. घाऊक बाजार ते फ्लेमार्केटपर्यंत, पुण्यात असे अनेक स्पॉट्स आहेत जिथे ५० रुपयांपासूनच साड्या मिळतात.