

DMart Friday to Sunday offers maximum discounts with buy one get one free deals
esakal
DMart Upcoming Sale : डीमार्टमध्ये दररोज स्वस्त खरेदी करता येते पण तुम्हाला माहितीये का, काही खास दिवस दिवस खरेदीचे सुपर सेव्हिंग डेज आहेत. वीकेंडला डीमार्टमध्ये विशेष ऑफर्स, बाय 1 गेट 1 फ्री, आणि ५०% पर्यंत सूट मिळते. किराणा, घरगुती वस्तू, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स सगळंच जास्त स्वस्त मिळत. पण नेमके कोणत्या दिवशी सर्वाधिक फायदा होतो? चला जाणून घेऊया डीमार्टच्या स्वस्त शॉपिंगचे रहस्य