

Who is Aditi Hundia, Ishan Kishan's rumoured girlfriend? Former Miss India celebrates T20 World Cup win with Team India
Sakal
Aditi Hundia viral video with Ishan Kishan: भारताने ICC Men's T20 World Cup 2026 जिंकल्यानंतर संपूर्ण देशभर जल्लोषाचे वातावरण होते. रात्री सर्वत्र फटाके वाजवत हा आनंद साजरा करण्यात आला. या विजयाच्या क्षणी भारतीय संघाचे सगळेच खेळाडू मैदानावर जल्लोष करताना दिसले. मात्र सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलं ते भारताचा विकेटकीपर-फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) याने. मॅच जिंकल्याचा आनंद तो मैदानावर तिरंगा घेऊन व्यक्त करताना दिसला.