

dmart offers who sells icecream popcorn infront of dmart strategy
esakal
Dmart selling strategy : दर महिन्याला किराणा सामान घेण्यासाठी डीमार्टच्या दारात उभे राहणाऱ्या ९९ टक्के कुटुंबांना माहितीच नसते की, दुकानाबाहेरचे १० रुपयांचे आइसक्रीम आणि १५ रुपयांचे पॉपकॉर्न स्टॉल हे खरे तर डीमार्टचे सिक्रेट हत्यार आहेत.. या छोट्या स्टॉल्समागे लपलेली आहे डीमार्टची स्मार्ट मार्केटिंग रणनीती, जी ग्राहकांचे मन जिंकते आणि खिसा रिकामा करते.