

The Surprising Safety Reason Behind Ashtrays in Airplane Lavatories
sakal
Surprising Safety Reason Behind Ashtrays in Airplane Lavatories: विमानात smoking करायला अनेक वर्षांपासून बंदी आहे. तरीही विमानाच्या शौचालयाच्या दरवाजावर छोटंसं ॲशट्रे (राखदाणी) दिसते. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की, स्मोकिंग बंद असेल तर ॲशट्रेची गरज काय?
यामागचं कारण प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित आहे.