

plastic chair holes reason,
Sakal
Why do plastic chairs have holes in the backrests: अनेकांच्या घरात प्लास्टिकच्या खुर्च्या असतीलच. पण तुम्ही कधी विचार केला आहे की या खुर्च्यांच्या मागच्या बाजूला छिद्रे का असतात? यामागे एक रंजक कारण आहे. तुम्हाला ते वाचून आश्चर्य वाटेल. एक कारण म्हणजे खुर्च्या रचणे. जेव्हा प्लास्टिकच्या खुर्च्या रचल्या जातात तेव्हा त्या खुर्च्यांमध्ये एक एअर पॉकेट तयार करतात ज्यामुळे खुर्च्यांमध्ये "सक्शन" होते. ज्यामुळे खुर्च्या वेगळे करणे खूप कठीण होते. खुर्च्यांना छिद् असल्यास हवा बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे खुर्च्या एकत्र "चिकटत" नाहीत आणि सहजपणे वेगळे करता येतात.