

What is Deadzoning
sakal
What Is Deadzoning : आजकाल सोशल मीडियामुळे आणि सतत ऑनलाइन राहण्याच्या सवयीमुळे लोकांना खऱ्या अर्थाने आराम मिळणं कठीण झालं आहे. अशातच आता Millennials आणि Gen Z मध्ये एक नवीन ट्रॅव्हल ट्रेंड वेगाने लोकप्रिय होत आहे, ज्याला “डेडझोनिंग” (Deadzoning) असं म्हटलं जातं. या ट्रेंडमध्ये प्रवासादरम्यान मुद्दाम मोबाईल, सोशल मीडिया आणि कामापासून दूर राहण्यावर भर दिला जातो.