National Pollution Control Day 2025: 'या' कारणासाठी साजरा केला जातो राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन; जाणून घ्या स्वच्छ पर्यावरणासाठी सोपे उपाय

Easy Ways to Control Pollution: राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन हा १९८४मध्ये घडलेल्या दुर्घटनेची आठवण ठेवत पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व पटवून देणारा दिवस आहे. या दिवशी पर्यावरण वाचवण्यासाठीचे महत्त्व सांगितले जाते.
National Pollution Control Day 2025

National Pollution Control Day 2025 | Simple Ways to Keep Environment Clean

sakal

Updated on

Why We Celebrate National Pollution Control Day: दरवर्षी २ डिसेंबर रोजी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन साजरा केला जातो. हा दिवस १९८४ मध्ये घडलेल्या भोपाळ वायू दुर्घटनेत प्राण गमावलेल्या हजारो लोकांसाठी अर्पण केला जातो सध्या वाढत्या हवेचे, पाण्याचे, मातीचे आणि ध्वनी प्रदूषणामुळे मानवी आरोग्य तसेच पर्यावरण गंभीर संकटात सापडले आहे. राष्ट्रीय आरोग्य पोर्टलच्या माहितीनुसार, हवेतील प्रदूषणामुळे दरवर्षी जगभरात अंदाजे ७ दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. पर्यावरणात, वातावरणात हानिकारक रसायने, पदार्थ किंवा ऊर्जेचे विविध स्रोत मिसळल्याने नैसर्गिक संतुलन बिघडते आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम संपूर्ण परिसंस्थेवर होतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com