Winter Health Care: हिवाळ्यात मास्क वापरणे गरजेचे का आहे? जाणून घ्या कारणे

Wear Mask in Winter To Avoid Diseases: हिवाळ्यात मास्क वापरणे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरू शकते.
Wearing Mask in Winter is Important
Wearing Mask in Winter is Important sakal
Updated on

Use Mask In Winter: हिवाळ्यात मास्क वापरणे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर ठरू शकते. बदलत असलेले वातावरण हे आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

- सर्दी आणि फ्लूचा प्रादुर्भाव कमी करणे: हिवाळ्यात सर्दी, फ्लू यांसारखे संसर्गजन्य आजार सामान्य असतात. मास्क वापरल्याने संक्रमित थेंब नाक आणि तोंडात जाण्यापासून बचाव होतो. मास्कमुळे स्वतःच्या खोकल्यामुळे किंवा शिंकांमुळे इतरांना संसर्ग होण्याचा धोका देखील कमी होतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com