World Consumer Rights Day 2025 : जागतिक ग्राहक दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्व अन् इतिहास
World Consumer Rights Day 2025: दरवर्षी १५ मार्चला जागतिक ग्राहक दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. हा दिवस ग्राहकांच्या हक्काचे जनजागृती करण्यासाठी आणि ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.
World Consumer Rights Day 2025: दरवर्षी १५ मार्चला जागतिक ग्राहक दिन (World Consumer Rights Day) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो.