
History and significance of World Press Freedom Day: जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिन दरवर्षी 3 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला समाजात योग्य माहिती देणे किती महत्त्वाचे आहे याची आठवण करून देतो. पत्रकार आणि माध्यमे हे जनता आणि सरकारमधील दुवा मानला जातो. हा दिवस त्या सर्व पत्रकारांना सन्मानित करण्याची संधी आहे जे प्रामाणिकपणे आणि निर्भयपणे सत्य बाहेर आणण्यासाठी काम करतात. जागतिक प्रेस स्वातंत्र्य दिनाचे महत्व काय हा दिवस कसा साजरा करावा हे जाणून घेऊया.