

Why some people feel cold and others sweat in office central AC
Sakal
Why One Person Freezes While Another Sweats in Office: ऑफिसमध्ये तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला घाम येत असतो, तर तुम्ही मात्र थंडीने कुडकुडत जॅकेट घालून बसलेले असता? एकाच ऑफिसमध्ये, एकाच AC मध्येही प्रत्येकाला वेगळा अनुभव का येतो, हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. ही केवळ अस्वस्थता नसून तिचा परिणाम आरोग्याबरोबरच कामाच्या प्रोडक्टिव्हिटीवरही होऊ शकतो. मग या तापमानातील फरकामागचं खरं कारण काय? याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.