पावसाच्या सरी, फुललेला पिसारा आणि प्रेमाची हाक; लांडोरला भुरळ घालण्यासाठी मोर काय काय करतो?

Why Peacocks Dance in the Rain: पावसाळ्यात मोर नाचतो तो पावसासाठी नव्हे, तर लांडोरला आकर्षित करून जोडीदार मिळवण्यासाठी; जाणून घ्या या प्रेमनृत्यामागचं शास्त्र.
पावसाच्या सरी, फुललेला पिसारा आणि प्रेमाची हाक; लांडोरला भुरळ घालण्यासाठी मोर काय काय करतो?
Updated on

मिलिंद उमरे

नाच रे मोरा, आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच, हे ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर (गदिमा) यांनी लिहिलेलं बालगीत ऐकलं की लगेच रिमझिमणारा पाऊस आणि आपला लखलखीत पिसारा फुलवत नाचणारा मोर डोळ्यांपुढं येतो. पण मोर खरच पावसासाठी नाचतो का ? अजीबात नाही हो.... त्याचा व्हॅलेंटाईन डे फेब्रुवारीत किंवा वसंत ऋतूत नसतो... तो असतो वर्षा ऋतूत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पिसारा छत्रीसारखा फुलवत तो जोडीदार मिळवायला नाचतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com