

Psychology of Making Bed in the Morning
sakal
Why Do People Make Their Beds Even in Hotel Rooms: काही लोक सकाळी उठल्यानंतर बेड आवरल्याशिवाय घराबाहेर पडत नाहीत. विशेष म्हणजे ही सवय फक्त घरापुरती मर्यादित नसते. हॉटेलमध्ये, नातेवाईकांच्या घरी किंवा एखाद्या हॉलिडे अपार्टमेंटमध्ये एका रात्रीसाठी राहिले तरी ते उठल्यावर चादर नीट करतात, उशा व्यवस्थित लावतात आणि बेड आवरूनच बाहेर पडतात. मानसशास्त्रानुसार, यामागे काही साधी कारणं असू शकतात.