Scientific Reason Women get Drunk Faster : महिला पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात दारू का पितात आणि त्यांना लवकर का नशा चढते?

Why Do Women Get Drunk Faster Than Men? महिलांना पुरुषांपेक्षा लवकर नशा का चढते यामागील वैज्ञानिक कारणे म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण, एन्झाइमची क्रिया, वजन आणि मेंदूची संवेदनशीलता. तज्ज्ञांनी महिलांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे.
Scientific Reason Women get Drunk Faster

Scientific Reason Women get Drunk Faster

esakal

Updated on

Why Women Get Drunk Faster Than Men Scientifically : दारू पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. पुरुष आणि महिलांसाठी सुरक्षित पेयाचे प्रमाण वेगवेगळे असते. अनेकांना प्रश्न पडतो, की समान प्रमाणात मद्यपान करूनही महिला पुरुषांपेक्षा लवकर नशेत का जातात? हे फक्त सहनशक्ती किंवा सवयीचा विषय नाही; त्यामागे ठोस वैज्ञानिक कारणे आहेत. तज्ञांच्या मते, महिलांचे शरीर अल्कोहोलची प्रक्रिया पुरुषांपेक्षा वेगळ्या पद्धतीने करते, त्यामुळे त्यांना नशा लवकर जाणवते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com