

Baby Cold Prevention
Esakal
Winter Care Tips for Babies: थंडीच्या दिवसात बाळाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण थंड हवेमुळे बाळाला सर्दी, खोकला आणि इतर श्वसनाच्या समस्या होऊ शकतात. बाळाचे प्रतिकारकशक्ती अजून प्रगल्भ झालेले नसते, त्यामुळे त्याला थंडीपासून वाचवणे अत्यंत आवश्यक असते. थंडीच्या दिवसांत बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खालील काही महत्त्वाचे टिप्सचा वापर करा.