Jimikand Health Benefits: हिवाळ्यात बटाट्यासारखी दिसणारी 'ही' भाजी खाणं ठरतं लाभदायी, वजन राहते नियंत्रणात

Jimikand Health Benefits: तुम्हाला हिवाळ्यात आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर बटाट्याप्रमाणे दिसणारी सुरण भाजीचे सेवन करू शकता. यामुळे वजन आणि मधुमेह राहील.
Jimikand Health Benefits:
Jimikand Health Benefits:Sakal
Updated on

Jimikand Health Benefits: हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. कारण या दिवसांमध्ये हंगामी भाज्या खाणे आरोग्यदायी मानले जाते. यामध्ये सुरणाचाही समावेश आहे. हिवाळ्यात सुरणाची भाजी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. कारण सुरणमध्ये पोटॅशिअम, फायबर, प्रोटीन यासारखे अनेक पोषक घटक असतात.

दिवाळी दरम्यान सुरणाची भाजी हमखास खाल्ली जाते. त्यात असलेले फायबर पोटासंबंधित अनेक आजार दूर ठेवण्यास मदत करते. त्याचा गुणधर्म उष्ण असल्याने हिवाळ्यात शरीराला ऊर्जावाण आणि उबदार ठेवण्यास मदत करते. हिवाळ्यात सुरण खाण्याचे फायदे कोणते आहेत हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com