
पृथा वीर
हिवाळा हा ऋतू खरेतर वेस्टर्न ट्रेंड्सचा वापर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. ट्रेंडी स्वेटरसोबत, जीन्सचे जॅकेट, कोल्ड सेट, प्रिंटेड स्कार्फ, हुडी, श्रगसारखे पर्याय आहेत. ऑफिस असो की पार्टी, या गुलाबी थंडीमध्ये तुम्ही प्रेझेंटेबल दिसायल्या हव्या. मग काय ऊबदार ट्रेंडस ट्राय करा आणि तुही कम्फर्टेबल असाल तर फॉलो करा. सोबतच भारतीय शाल परिधान करण्याचा हा सर्वोत्तम काळ आहे. भारतीय कारगीरांच्या हस्तकलेचे प्रदर्शन करतानाचा भारतीय शाल तुमच्या सौंदर्यांमध्ये भर टाकतात हे नक्की.