

winter kitchen hacks
Sakal
Winter Special Creamy Dahi Recipe : हिवाळ्यात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे. हिवाळ्यात दही खाणे आरोग्यदायी मानले जाते. दही खाल्ल्याने शरीराला प्रथिने, व्हिटॅमिन बी12 आणि चांगले बॅक्टेरिया मिळतात. दह्यामुळे पदार्थांची चवही वाढते, म्हणून दररोज 1 वाटी दही खाण्याची सवय लावा. घरी बनवलेले दही हे बाजारातील दह्यापेक्षा खूपच जास्त क्रिमी आणि चविष्ट असते. पण हिवाळ्यात दही लावणे करणे थोडे कठीण होते. हिवाळ्यात दही लावण्यासाठी पुढील 3 पद्धतींचा वापर करु शकता.