

Smita Shewale Makeup Secrets
Sakal
स्मिता शेवाळे
खूप वर्षांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीच्या लग्नासाठी तिच्या गावच्या घरी गेले होते. अर्थातच तिनं एवढ्या आग्रहानं बोलावलं होतं म्हणून एक दिवस आधीच तिच्या घरी दाखल झाले. मुंबईमध्ये झालेली आमची मैत्री इतकी फुलत गेली होती, की तेव्हा आम्ही एकमेकांचा आधार झालो होतो.