Winter hair care: हिवाळ्यात केसांना मेहंदी लावणे योग्य आहे का? जाणून घ्या
winter season apply mehndi : हिवाळ्यात केसांची निगा राखणं थोडं जास्त कठीण होते. अनेक जण केसांना महिना ३ महिन्यातून एकदा मेहंदी लावतात. परंतु हिवाळ्यात केसांना मेहंदी लावणे योग्य आहे का ? असा प्रश्न अनेकांचा मनात असतं, तर चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती
हिवाळ्यात त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्याबद्दल विशेष काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. हिवाळ्यात केसांची निगा राखणं थोडं जास्त कठीण होऊ शकतं, कारण थंड वारा आणि कोरड्या हवेमुळे केसांची मऊपणा आणि नमी कमी होऊ शकते.