Winter Skin Care: कोरियन ग्लास की हायड्रा फेशियल? हिवाळ्यात कोणतं फेशियल देईल नैसर्गिक ग्लो!
Korean Glass And Hydra Facial In Winter: आजकाल सोशल मीडियावर हायड्रा आणि कोरियन ग्लास फेशियल ट्रेंड होत आहेत, परंतु तुमच्या त्वचेसाठी कोणते योग्य आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चला जाणून घेऊया.
Benefits of Korean Glass And Hydra Facial In Winter: हिवाळाची चाहूल लागली असून या दिवसात त्वचेची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. थंड हवामानामुळे त्वचा कोरडी, निस्तेज दिसू शकते.