Winter Skincare Tips: हिवाळ्यात चेहरा काळपट पडू नये म्हणून काय करावं? त्वचेची चमक टिकवण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स

HOW TO PREVENT DRY SKIN IN WINTER: हिवाळ्यात त्वचेचा नैसर्गिक ओलावा आणि चमक टिकवण्यासाठी काय करावं, तसेच कोणत्या चुका टाळाव्यात, जाणून घ्या.
Winter Skincare Tips

Winter Skincare Tips

sakal

Updated on: 

HOW TO PREVENT DARK SKIN IN WINTER: हिवाळा सुरू झाला की त्वचेची चमक कुठेतरी गायब होते आणि चेहरा कोरडा, निस्तेज दिसू लागतो. काही वेळा त्वचेचा रंगही नेहमीपेक्षा काळपट वाटतो. यामागे थंड हवा, कमी आर्द्रता, उन्हात जास्त वेळ राहणे आणि त्वचेतील ओलावा कमी होणे अशी अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे या दिवसांत त्वचेला थोडी जास्त काळजी आणि योग्य मॉईश्चरायझिंगची गरज असते. हिवाळ्यात चेहरा कोरडा-काळपट होऊ नये आणि त्वचेचा नैसर्गिक ग्लो टिकून राहावा यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात, जाणून घ्या.

Loading content, please wait...