
Winter Glowing Skin:
Sakal
Winter Glowing Skin: हिवाळ्यात कमी आर्द्रता आणि कोरड्या वाऱ्यांमुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. या ऋतूत चेहऱ्यावरील चमकही कमी होते. त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. अशावेळी लोक अनेकदा हायड्रेटिंग फेशियल आणि फेस मास्क वापरतात. पण, जर तुम्हाला हवे असेल तर घरीच्या घरी त्वचा चमकदार ठेऊ शकता. यासाठी पुढील गोष्टी वापरू शकता.