Viral News: ना पिझ्झा ना ब्रेड...गेली ३३ वर्ष फक्त फळं खाऊन जगत आहे ही महिला, काय आहे कारण ?

Social Media Viral: ऍनी ऑस्बॉर्न गेल्या ३३ वर्षांपासून फक्त फळं खाऊन आपले जीवन जगत आहे. सोशल मीडियावर 'फ्रुटइजब्यूट' या नावाने त्या ओळखल्या जातात.
Anne Osborne Lives Only On Fruits
Anne Osborne Lives Only On Fruitssakal
Updated on

Woman Eating Only Fruits For Straight 33 Years: सोशल मीडियावर बऱ्याचदा आपल्याला लोक वजन कमी करण्यासाठी किंवा सौंदर्यासाठी काहीना काही आगळंवेगळं करताना दिसतात. काही जण विविध प्रकारची डाएट करताना तर काही जण वेगवेगळे व्यायाम पद्धती आत्मसात करताना दिसतात.

अशीच एक व्यक्ती सोशल मीडियावर सध्या वायरल होताना दिसत आहे. ही व्यक्ती फक्त फळं खाऊन जगत असल्याचे कळत आहे. ऍनीऑस्बॉर्न असा त्या महिलेचं नाव आहे. ऍनी ऑस्बॉर्न गेल्या ३३ वर्षांपासून फक्त फळं खाऊन आपले जीवन जगत आहे. सोशल मीडियावर 'फ्रुटइजब्यूट' या नावाने त्या ओळखल्या जातात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com