
Women's Day 2025 Marathi Wishes: दरवर्षी महिला दिन ८ मार्चला साजरा केला जातो. देशभरात महिला दिन मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. आज प्रत्येक महिला प्रत्येक क्षेत्रात यशाचे शिखर गाठतांना दिसत आहे. आज महिला केवळ घराचाच नव्हे तर देशाचाही अभिमान बनल्या आहेत. या दिवस अधिक खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या मैत्रिणीला, आईला, बहिणीला किंवा तुमच्या आयुष्यातील महत्वाच्या महिलांना मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.