
Women's Day Speeches For Students : जगभरात ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी, त्यांच्या सामान हक्कांना आणि समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी शाळा, कॉलजेस मध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मुलांसाठी वक्तृत्व स्पर्धा असतात, जिथे त्यांना जागतिक महिला दिनानिमित्त भाषण द्यावे लागते. याच विषयाला अनुसरून पुढे लहान मुलांसाठी खास छोटी भाषणे दिली आहेत.