World Heart Day: 100 रुपयांपेक्षा कमी पैशात हृदयविकार ठेवा दूर, आरोग्य तज्ज्ञांनी सूचवल्या 7 गोष्टी

World Heart Day 2025 budget-friendly heart disease prevention tips: हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी महागडे सुपरफूडच खाल्ले पाहिजे असे नाही. तज्ज्ञांच्या मते तुम्ही १०० रूपय किंवा यापेक्षा कमी किमतीच्या गोष्टींचा आहारात समावेश करून निरोगी राहू शकता.
World Heart Day 2025 budget-friendly heart disease prevention tips

World Heart Day 2025 budget-friendly heart disease prevention tips

Sakal

Updated on

How to prevent heart disease for under 100 rupees: दरवर्षी 29 सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. हृदयरोगाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि लोकांनामध्ये निरोगी जीवनशैलीचे महत्व सांगणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी डॉक्टर आणि तज्ञ योग्य आहार घेतल्याने, नियमित व्यायाम करून, ताण कमी करून आणि धूम्रपान आणि मद्यपान टाळून हृदयरोगापासून दूर राहता येते याबाबत सल्ला देतात.


आजकाल हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. निरोगी हृदय राखण्यात तुमचा आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. हे देखील खरे आहे की हृदयाचे आरोग्य राखणे नेहमीच महागड्या सुपरफूड्सवर अवलंबून नसते. बाजारात उपलब्ध असलेले परवडणारे आणि साधे पदार्थ देखील तुमचे हृदय निरोगी राहू शकते. असे श्री बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटचे इंटरव्हेंशनल क्लिनिकल अँड क्रिटिकल कार्डिओलॉजी अँड इलेक्ट्रोफिजियोलॉजीचे संचालक डॉ. अमर सिंघल यांनी 100 रूपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असलेले काही पदार्थ सांगितले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com