
Most Populous State India: दरवर्षी ११ जुलैरोजी जागतिक लोकसंख्या समस्याबद्दल जनजागृती करण्यासाठी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्याबद्दल चर्चा करण्यासाठी आणि त्यावर उपाय काढण्यासाठी जगभरातील लोक या दिवशी एकत्र येतात. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला भारत देशाची गणना होते. भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे आणि त्याचे कारण काय हे जाणून घेऊया