

World Rainforest Day
२२ जून म्हणजेच 'जागतिक पर्जन्यवन दिन' (World Rainforest Day). आपल्या पृथ्वीला जिवंत ठेवणारी, हवामान संतुलित राखणारी आणि कोट्यवधी जीव-जंतूंचे घर असलेल्या पर्जन्यवनांचे (Rainforests) रक्षण करणे, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.पण, आज ही जंगले मानवाच्या हस्तक्षेपामुळे मोठ्या संकटात आहेत.