World Teacher's Day : आज जागतिक शिक्षक दिनाला तुमच्या गुरूजनांना द्या खास शुभेच्छा

या दिवशी तुम्ही तुमच्या गुरुजनांना शुभेच्छा देत त्यांचे आभार नक्कीच मानायला हवेत.
World Teacher's Day
World Teacher's Day esakal

World Teacher's Day : लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत मुलांना विद्या मंदिरात भविष्याच्या वाटलाचीसाठी योग्य दिशा दाखवणारे असतात ते शिक्षक. आज जागतिक शिक्षक दिन. या दिवशी तुम्ही तुमच्या गुरुजनांना शुभेच्छा देत त्यांचे आभार नक्कीच मानायला हवेत.

गुरूविण न मिळे ज्ञान,

ज्ञानाविण न होई जगी सन्मान..

जीवन भवसागर तराया,

चला वंदु गुरुराया..

जागतिक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

दिले ज्ञानाचे आम्हाला भंडार

केले आम्हाला भविष्यासाठी तयार

आहोत आभारी त्या गुरुंचे

ज्यांनी केले आम्हाला जगासाठी तयार

जागतिक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

World Teacher's Day
Teachers Day 2023: शिक्षक दिनापासुनच शासकिय एकलव्य मॉडेल स्कूलच्या शिक्षकांचे आमरण उपोषण प्रारंभ

गुरूची उर्जा सूर्यासारखी,

विस्तार आकाशासारखा...

गुरूंचं सानिध्य आहे जगातील

सर्वात मोठी भेट...तेच आहेत

जगातील अनेक व्यक्तिमत्वांचे शिल्पकार

पुस्तकं, खेळ, गृहपाठ

आणि ज्ञान...

आमच्या आयुष्यातील

यशाचा स्तंभ

असलेल्या शिक्षकांना

जागतिक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाची

ज्योत प्रज्वलित केली आहे,

आपण गुरूंच्या चरणी राहून

शिक्षण घेतले आहे.

जेव्हा आपण चुकीच्या मार्गावर जातो,

तेव्हा गुरूंनीच मार्ग दाखवला आहे.

जागतिक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

World Teacher's Day
Teacher Recruitment : रिक्त जागांमुळं शाळांसमोर पेच; प्राथमिक 1786, माध्यमिक शाळांमध्ये 'इतक्या' शिक्षकांच्या जागा रिक्त

गुरूने दिला ज्ञानरूपी वसा

आम्ही चालवू पुढे हा वारसा

जागतिक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शिकवता शिकवता आपणास

आकाशाला गवसणी घालण्याचे

सामर्थ्य देणारे आदराचे स्थान

म्हणजे आपले शिक्षक

जागतिक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

आयुष्याला आकार, आधार आणि

अमर्याद ज्ञान देणारे प्रत्येक

गुरुवर्यास शतश: नमन..

जागतिक शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com